नागपूरचं कचरा गूढ: शहर खरंच स्वच्छ झालं, की ‘वजनाचा खेळ’ अखेर उघड झाला?
नागपूरचं नोंदवलेलं कचऱ्याचं वजन चार महिन्यांत दरमहा ६,४०० टनांनी घटलं. दोन चौकशा, ₹४० कोटींचा दंड आणि वजन फुगवल्याचा आरोप — संपूर्ण वृत्तांत.