नवीन नागपूर (Naveen Nagpur): १,७१० एकरचं बिझनेस सिटी — संपूर्ण माहिती
नागपूरमध्ये १,७१० एकरचा नवा बिझनेस आणि फायनान्स डिस्ट्रिक्ट उभा राहतोय. नवीन नागपूर नेमका काय आहे, कुठे आहे, खर्च किती येणार आणि जमीन संपादन खरंच सुरू झालंय का — याची सविस्तर माहिती.
