नागपुरात उभारला जातोय नवा टाऊन हॉल — शहर वसवणाऱ्या राजाच्या नावाने
Read in English: A New Town Hall, Named After the King Who Founded Nagpur → महालमधील जुन्या टाऊन हॉलच्या जागी काय चाललंय, असं कुणाला विचारलं तर बहुतेकजण सांगतील — “तिथे नूतनीकरण सुरू आहे.” पण हे पूर्णपणे बरोबर नाही. नागपूर महानगरपालिका तिथे प्रत्यक्षात उभारत आहे एक संपूर्ण नवी वास्तू — आणि तिचं नाव अजून बहुतांश नागपूरकरांच्या…
